प्रचार दौरा

प्रचार गीत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांचे संपूर्ण प्रचार गीत.

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार
श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभा

बुधवार दिनांक 1 मे 2024
सायंकाळी 5.30 वाजता
गांधी मैदान कोल्हापूर येथे

बदल घडवायला या…
कोल्हापूरचा स्वाभिमान जपायला या…

दौरा क्र. 1 – चंदगड – आजरा दौरा – (25-03-2024)

स्थळ: गडहिंग्लआजरामुदाळतिट्टा

दौरा क्र. 2 – दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदार संघ ग्रामीण दौरा 274- (26-03-2024)

स्थळ: सांगवडे वाडी – सांगवडे – वसगडे – मुडशिंगी – न्यू वाडदे – चिंचवाड – वळीवडे – उचगांव

Scroll to Top